Thursday, September 23, 2010

कदाचित आजचा अंक शेवटचा असेल !

   काँग्रेस शासन दैनिक 'सनातन प्रभात'वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, 'दैनिक सनातन प्रभात'चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. 'सनातन प्रभात'वर बंदी आणल्यास आतापर्यंत जे काही दृष्टीकोन 'दैनिक सनातन प्रभात'च्या माध्यमातून मिळाले, त्या आधारे ईश्वरी राज्याची स्थापना होईपर्यंत वाटचाल करा !  - संपादक



No comments:

Post a Comment

Popular Posts