Wednesday, September 29, 2010

जे.जे. रुग्णालयात खिस्ती मिशनर्‍यांची घुसखोरी

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना याविषयी साधा निषेध तरी करणार कि नेहमीप्रमाणे हाताची घडी घालून तोंडाला कुलूप लावून गप्प बसणार ?
  *  वॉर्डांबाहेर बायबलचे वाटप   *  पीडित रुग्णांना खिस्ती पंथाकडे आकृष्ट करण्याचा डाव
    मुंबई, २९ सप्टेंबर - गरीब आदिवासींना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करणारे खिस्ती मिशनरी आता रुग्णालयांमध्येही घुसले आहेत. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून सर जे.जे. रुग्णालयात खिस्ती धर्माचा प्रसार करण्यात येत आहे. वॉर्डांबाहेर बायबलच्या प्रती ठेवून नातेवाइकांना त्यासमोर प्रार्थना करण्यास काही धर्मांतरीत कर्मचारी सांगत असल्याचे दिसून येते. या पीडितांना नंतर चर्चमध्येही बोलवले जात असल्याचे उघड झाले आहे.
(हिंदुद्वेष्टे काँग्रेस शासन करत असलेल्या अपरिमित लांगूलचालनामुळेच खिस्त [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts