Monday, September 27, 2010

क्षण जगुन गेलेले


क्षण जगुन गेलेले
तुझ्या डोळ्यात पहाताना
माझा कुठे उरतो मी
मला तुझ्यात शोधताना


No comments:

Post a Comment

Popular Posts