Thursday, September 30, 2010

राज्य गुन्हा अन्वषेण शाखेच्या पोलिसांचे दूरध्वनीवरून हिंदु जनजागृती...

राज्य गुन्हा अन्वषेण शाखेच्या पोलिसांचे दूरध्वनीवरून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याचे अन्वेषण !
    ३० सप्टेंबरला न्यायालयात देत असलेल्या अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे शाखेच्या एका अधिकार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याचे दूरध्वनीवरून अन्वेषण केले. 'काही नाही, काय चालू आहे. उद्या काय होणार ? सहजच मित्रांना दूरध्वनी करत आहे', असे मोघम त्यांनी सांगितले.
याच अधिकार्‍यांनी एक आठवड्यापूर्वीही संबंधित कार्यकर्त्यांला दूरध्वनी करून काही प्रश्न विचारले होते. अशाच प्रकारे मुंबईतील एका कार्यकर्त्याचे अन्वेषण पोलिसांनी केले. (देशद्रोह्यांचे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्या मागे लागलेले पोलीस प्रशासन ! - संपादक)


[...]

No comments:

Post a Comment

Popular Posts