Monday, September 27, 2010

हिंदूंनो, मंदिरांचे अधिग्रहण रोखण्यासाठी हे समीकरण लक्षात घ्या आणि कृती करा !

   महाराष्ट्रातील काँग्रेस शासनाने राज्यातील मंदिरांच्या कोट्यवधी रुपयांच्या अर्पणनिधीवर डोळा ठेवून दोन लक्ष मंदिरांचे अधिग्रहण करायचे ठरवले आहे. शासनाकडून मंदिर अधिग्रहणाद्वारे होणारी 'देवनिधी'ची ही लुटालूट रोखणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते. महाराष्ट्रात ८ कोटी हिंदू आहेत. प्रत्येक मंदिराच्या रक्षणार्थ प्रत्येकी १० भक्त उभे राहिले, तर २० लक्ष भक्त राज्यातील २ लक्ष मंदिरांचे अधिग्रहण सहज टाळू शकतील. हिंदूंनो, हे समीकरण लक्षात घ्या आणि मंदिरांच्या अधिग्रहणाला विरोध करा !
   - स्वामी विदितानंद (भाद्रपद कृ. ३, कलियुग वर्ष ५११२ (२६.९.२०१०))



No comments:

Post a Comment

Popular Posts