मलेरियाबाबत मुंबई महापालिका दिशाभूल करीत असून मृतांचे आकडेवारी चुकीची देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केला. आरोग्याची जबाबदारीबाबत महापालिका आणि राज्य सरकार एकेमेकांकडे बोटं दाखवित आहेत, त्यामुळे आपणच यात लक्ष घातले पाहीजे, त्यामुळे प्रत्येकाना आजपासून स्वच्छता मोहिम हाती घ्या, असा आदेशही त्यांनी यावेळी मनसे पदाधिका-यांना दिला.
माटुंग्यातील यशवंतराव नाट्यगृहात मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, देशभरात पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईत पावसाळ्यात रोगराईची परिस्थिती अशी झ [...]

No comments:
Post a Comment