* मुजोर टॅक्सी-रिक्षाचालकांना राज यांचा इशारा
म. टा. खास प्रतिनिधी
टॅक्सी-रिक्षावाले भाडे नाकारून कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही. आम्ही कायदा मोडणा-यांना मोडतो. त्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी शिस्तीत कायदा पाळायला शिका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला.

मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख मोठ्या शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांच्या अरेरावीच्या विरोधात मनसचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बाळा नांदगावकर यांनी वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक् [...]
No comments:
Post a Comment