काल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्या मेळाव्यात प्रदेशाधक्ष्य मुनगंटीवार ह्यांनी काय अकलेचे तारे तोडले ते वाचा .... ते म्हणतात राज साहेब ह्यांना कल्याण डोंबिवलीतील खड्डेच दिसतात काय? पावसामुळे सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत .... अरे लाज वाटली पाहिजे असली वक्तव्य करायला ..... आम्ही कल्याणकर आणि डोंबिवलीकर जाणतो सध्याची रस्त्याची अवस्था ..... आता पाऊस थांबून पंधरा दिवस झाले पण रस्त्याच्या स्थितीत काही सुधारणा नाही .... तुमचे नगरसेवक / महापौर / उपमहापौर काय झोपले आहेत काय ??? आधी खडकपाडा / मुरबाड रोड येथे जाऊन रस्त्याची पहाणी केली असती तर त्यांनी असली वक्तव्य करणे टाळले असते .......
अजून पुढे ते म्हणतात ... मनसे ला वोट म्हणजे कॉंग्रेस ला वोट (ही युतीची जुनीच खोड आहे, त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडे लक्ष देत नाही ) ... मग बदलापूर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस बर� [...]
No comments:
Post a Comment