Sunday, September 26, 2010

पू. सत्यवानदादा यांच्या शुभहस्ते झालेला सनातन माध्यमिक गुरुकुलाच्या उद्घाटनाचा भावसोहळा !

    रामनाथी (गोवा) - भाद्रपद कृ. प्रतिपदेचा दिवस. या दिवशी पहाटेच्या वेळी सनातनचे संत प.पू. देशपांडेकाका यांनी सत्यलोकी गमन केले. त्यांची ही महानिर्वाणाची आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तिथीच ठरली सनातनच्या माध्यमिक गुरुकुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ! स्थळ होते अर्थातच सनातनचा रामनाथी आश्रम; मग सकाळपासून चालू झाली सर्वांची धावपळ ! आश्रमाचे मुख्य सभागृह सर्व दृष्टींनी सजले. हा सोहळा चौफेरपणे टिपण्यासाठी सनातनच्या दृक-श्राव्य विभागाचे ध्वनीचित्रण-यंत्र चहुबाजूंनी सिद्ध झाले !
     [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts