Saturday, September 25, 2010

गडचिरोलीत मुसलमान साहाय्यक फौजदारच निघाला दरोडेखोरांचा म्होरक्या !

सैन्यात मुसलमानांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यास निघालेल्या बुद्धीहीन राज्यकर्त्यांना सणसणीत चपराक !
    गडचिरोली, २४ सप्टेंबर - येथील साहाय्यक फौजदार जमील पठाण हाच विदर्भात विविध ठिकाणी दरोडे घालणार्‍या आणि लुटालूट करणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. पठाणला अटक करण्याबाबत गेल्या आठ दिवसांपासून पोलीस प्रशासन आडमुठे धोरण अवलंबत होते; मात्र स्थानिक नागरिक, व्यापारी आणि स्थानिक नेते यांच्या वाढत्या दबावामुळे पोलिसांना त्याला अटक करणे भाग पडले.
(प्रत्येक वेळी गुन्हेगार मुसलमानाला अटक व्हावी, यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे लक्षात घ्या. या राष्ट्राला निधर्मी म्हणता येईल का ? - संपादक)
     जमील पठाण याने काही सराईत गुन्हेगारांना � [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts