Wednesday, September 29, 2010

लांजा येथे रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचा कार्यकर्ता...

लांजा येथे रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचा कार्यकर्ता आणि अन्य हिंदुत्ववादी यांना पोलिसांकडून नोटिसा
    रत्नागिरी, २८ सप्टेंबर (वार्ता.) - रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर लांजा येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. समीर घोरपडे, तसेच अन्य ५ हिंदुत्ववादी यांना लांजा पोलीस ठाण्यातून नोटीस देण्यात आली आहे.
(आतापर्यंत धार्मिक बाबतीत हिंदूंनी समाजाची सुव्यवस्था बिघडवली, असे एकही उदाहरण नाही. असे असतांना शासन आपला निधर्मीपणा दाखवण्यासाठी हिंदूंना बळीचा बकरा बनवत आहे. - संपादक)
    लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस्.एन्. पोकळे यांच्या नावाने आलेल्या नोटिसीत म्हटले आहे, 'दिनांक २८ सप्टेंबर २०१० रोजीच्या रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरात किंवा तालुक्यात आपल्या हातून कायद [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts