Thursday, September 23, 2010

सनातन संस्थेचे प.पू. डॉ. जयंत आठवले यांना अटक होण्याची शक्यता !

या वृत्ताविषयी संत आणि मान्यवर यांच्या प्रतिक्रिया
माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत ! - प.पू. परूळेकर महाराज, वराड, जि. सिंधुदुर्ग.
    सर्व काही ईश्वरी इच्छेने घडत आहे. करता करविता ईश्वरच आहे. सर्व काही ईश्वर नियोजित असते. काळजी करू नका. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
प.पू. डॉक्टरांना अटक करणे हा सूर्याला पकडण्याचा प्रकार ! - ह.भ.प. मोहनबुवा बांद्रे महाराज, वारकरी संप्रदाय, चिपळूण.
    प.पू. डॉ. जयंत आठवले यांचा धर्मकार्यासाठी अवतार झाला आहे. धर्मद्रोही शासन कितीही भडकले, तरी प.पू. डॉक्टरांची शांती त्यावर मात करील. प.पू. डॉक्टरांना अटक करणे म्हणजे सूर्याला पकडण्याचा प्रकार आहे. या सूर्याला हात लावण्याचा धर्मद्रोही शासनाने प्रयत्न करू नये, नाहीतर धर्मद्रोही शासन खाक होईल. अधर्माचा विजय कधीही होत नाही. नेहमी धर्माचाच [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts