Saturday, September 26, 2009

marathi Kavita तो फार सज्जन माणुस होता

तो फार सज्जन माणुस होता



तो फार सज्जन माणुस होता.
त्याने कधी सुपारीच्या खंडाचेही व्यसन केले नाही
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही
त्याने परस्त्रीकड़े कधीही डोळा वरकरून पाहिले नाही
..... तो मरण पावला.
तेव्हा इन्सुरंस कंपनीने क्लेम नाकारला
ते म्हणाले " जो जगलाच नाही तो मेला कसा ? "

--
(¨`·.· ´)
`·.¸.·´
II तू आणि मी मिळून शक्य नाही अस ह्या जगात काहीच नाही II
( तू म्हणजे प्रयास )
मनापासुन..... मनापर्यंत.....

No comments:

Post a Comment

Popular Posts