Saturday, October 17, 2009

स्त्री…

स्त्री…

दोन शब्द :-
…….वाल्मिकी रामायणात स्त्रीबाबत कांही श्लोक आहेत… तीन कविता रूपात देत आहे…


ललना चपला चंचल,
शस्त्रासम धारदार,
गरूड वायुसम् चपळ…..[१]

तारेविण वीणा ना वाजे,
चाकाविण रथ ना चाले,
पतीविण सुख ना लाभे….[२]

अगस्ती ऋषि श्रीरामास सांगतात—-

प्रेम भरभरून करती,
जोवर स्थिती संपन्न…
पतीचा त्याग ही करती,
होता अवस्था विपन्न……[३]

- अरविंद

No comments:

Post a Comment

Popular Posts