Thursday, September 30, 2010

देव देव्हाऱ्यात नाही .....


देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी 
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई  

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे 
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी 
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी    [...] 

No comments:

Post a Comment