Monday, September 27, 2010

काँग्रेसच्या भ्रष्टाचारानंतर आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल संघाच्या अधिकार्‍याचीही...

काँग्रेसच्या भ्रष्टाचारानंतर आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल संघाच्या अधिकार्‍याचीही अरेरावी म्हणे, भारताच्या अपकीर्तीशी मला देणेघेणे नाही !
    काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभारामुळे जगभरात राष्ट्रकुल स्पर्धेवरून भारताची अपकीर्ती होत आहे, हेच हे विधान स्पष्ट करते ! जगभरात झालेल्या भारताच्या अपकीर्तीला उत्तरदायी असणार्‍या निर्लज्ज काँग्रेसींना हाकलणेच यावरचा एकमेव उपाय होय ! - संपादक

    नवी दिल्ली, २७ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - भारताच्या अपकीर्तीशी मला काही देणेघेणे नाही. माझे पूर्ण लक्ष स्पर्धेचे आयोजन योग्यरीतीने करण्यावर आहे, अशी टीका आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल संघाचे विशेष कार्यकारी अधिकारी माईक हुपर यांनी आज केली आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील ढिसाळपणावरून काल हुपर यांन [...]

No comments:

Post a Comment