Thursday, September 30, 2010

अमेरिकेच्या गृह विभागाकडून प्रफुल्ल पटेल यांची क्षमायाचना !

 वॉशिंगटन, २९ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - गैरसमजूतीतून चौकशी केल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या गृह विभागाने भारताचे नागरी उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आज क्षमायाचना केली. पटेल यांचे नाव आणि जन्मतारीख ही अमेरिकेच्या 'वॉच लिस्ट'मधील एका व्यक्तीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे येथील विमानतळावर त्यांना अडवून त्यांची चौकशी केली होती.



No comments:

Post a Comment